पुणे स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी | SakalMedia | PuneRaialwayStation

2021-04-28 820

पुणे स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी
पुणे - पुण्यात राहणारे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे, परराज्यातून पुण्यात नोकरी, काम धंद्यानिमित्त आलेल्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे, यात उत्तर भारतातील नागरिकही आहेत, सध्या प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पुण्यातील शाळा महाविद्यालयांसह खाजगी क्षेत्र तसेच बाजारपेठाना बंद चे आदेश आहेत त्यामुळे उत्तर भारतातील नागरिक आपल्या मूळ गावी जाण्यासाठी गर्दी करताहेत.

--------------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Videos similaires